आमच्याबद्दल
NGO गाईड महाराष्ट्र
'NGO गाईड महाराष्ट्र या ॲपची निर्मिती NGO Guide या फर्म द्वारे करण्यात आलेली आहे. या अॅपचा व शासनाचा किंवा शासनाशी संलग्न असलेल्या कोणत्याही शाखेचा संबंध नाही. हा अॅप संपूर्ण खाजगी फर्मद्वारे संचलित केला जातो.
आमचे ध्येय (Mission)
महाराष्ट्रातील NGO, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था, ट्रस्ट, देवस्थान, मंडळे यांच्यासाठी CSR, निधी, अनुदान, आर्थिक मदत, दान यांचे शोधन करणे. आणि डिजिटल सेवांची अचूक माहिती देणे, NGO व्यवस्थापनात कायदे, नियम, बदल याविषयी माहिती देणे, प्रत्येक संस्था अनुदानासाठी पात्र करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
वैशिष्ट्ये
- जिल्हा निहाय CSR देणाऱ्या कंपन्यांची यादी
- NGO साठी अनुदानाचे विविध प्लॅटफॉर्म ची माहिती
- ऑनलाईन CSR Application/ अर्ज
- शैक्षणिक संस्थांसाठी 1,065 पेक्षा अधिक योजना
- संस्थांना वस्तू स्वरूपात दान देणाऱ्या संस्थांची माहिती
- NGO ना आर्थिक निधी उभारणीसाठी मार्गदर्शन
- शासकीय अनुदाने सविस्तर माहिती
- CSR प्रोजेक्ट प्रपोझल नमुने PDF
- कंपनी निहाय CSR पॉलिसी
संपर्क साधा
Disclaimer (अस्वीकरण)
NGO गाईड महाराष्ट्रमहाराष्ट्र हे स्वतंत्रपणे विकसित केलेले ऍप आहे. हे अधिकृत सरकारी अॅप नाही आणि कोणत्याही सरकारी संस्थेशी संलग्न नाही. यामधील डेटा केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने सार्वजनिक स्रोतांमधून गोळा केला जातो.
आमची टीम सध्याच्या CSR, NGO साठीच्या योजना, विविध अनुदाने, इतर मोठ्या संस्थांच्या मदती, संलग्नीकरण, कायदे, कामकाज, मार्गदर्शक तत्त्वे आणि विविध कामांसाठी अर्ज करण्याच्या पद्धती बाबत स्वतंत्र संशोधन करते. आम्ही हा डेटा सुलभ आणि शोधण्यायोग्य स्वरूपात सादर करतो. नाममात्र वर्गणी शुल्क आम्हाला ही सेवा टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यास मदत करते.
आम्ही कोणत्याही सरकारी संस्था किंवा कंपनीशी संलग्न नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत लिंक्सद्वारे माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला वापरकर्त्यांना दिला जातो.
NGO Guide Maharashtra App
Version 1.0.0
© 2026 All Rights Reserved